जो गल काटै और का, अपना रहै कटाय।
साईं के दरबार में, बदला कहीं न जाय॥

मराठी अनुवाद:
जी व्यक्ती एखाद्या जीवाचा गळा चिरते त्याचा गळा नंतर कापावा लागेल.  भगवंताच्या दरबारात तुम्हाला तुमच्या कृतीचे फळ नक्कीच मिळते.  आज आपण एखाद्याला मारून खाल्लं तर पुढच्या जन्मात तो जीव आपल्याला मारून खाईल, हे नक्कीच कारण इथे प्रकृतीचा नियमच आहे , जो जसा करेल तो तसा भरेल.

Popular posts from this blog

mobile se benifit

COMPLETE GOD

Kabir is God